किम- कान्ये दाम्पत्याला मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:15 IST2016-01-16T01:07:55+5:302016-02-09T12:15:33+5:30

किम कार्देशियन आणि कान्ये वेस्ट या सेलिब्रेटी दाम्पत्याला त्यांच्या बाळाच्या पहिल्या छायाचित्रासाठी...

Big offer to Kim-Kanya couple | किम- कान्ये दाम्पत्याला मोठी ऑफर

किम- कान्ये दाम्पत्याला मोठी ऑफर

म कार्देशियन आणि कान्ये वेस्ट या सेलिब्रेटी दाम्पत्याला त्यांच्या बाळाच्या पहिल्या छायाचित्रासाठी तब्बल अडीच दशलक्ष डॉलर्सची ऑफर देण्यात आली आहे. त्यांनी ५ डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला. त्याचे नाव सेंट ठेवले असून या बाळाचे छायाचित्र दाखवण्यासाठी माध्यमांनी त्यांना ही ऑफर दिली आहे. हे दाम्पत्य मात्र अशा प्रकारची कुठलीही ऑफर स्वीकारणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सेंटच्या जन्मानंतर हे दाम्पत्य प्रथमच एकत्र फिरताना दिसले आहे. ते सेंटला डॉक्टरकडे घेऊन जाताना त्यांना पाहण्यात आले. यावेळी त्यांनी बाळाला पूर्णपणे झाकून ठेवले होते. ते कुणालाही दिसू नये याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती.

Web Title: Big offer to Kim-Kanya couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.