बिग बी बनले 'पोश्टरबॉय'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 07:57 IST2016-01-16T01:08:08+5:302016-02-11T07:57:55+5:30
अमिताभ बच्चन यांना टीव्ही अँकर, अभिनेता आणि गायक म्हणून आपण ओळखतो. पण स...

बिग बी बनले 'पोश्टरबॉय'?
अ िताभ बच्चन यांना टीव्ही अँकर, अभिनेता आणि गायक म्हणून आपण ओळखतो. पण सध्या त्यांच्या नावांमध्ये आणखी एक समाविष्ट झाले आहे. ते म्हणजे, 'पोश्टरबॉय'. ते 'थर्टिन' नावाच्या चित्रपटाची शूटिंग करत असून एका 'लांगचा कुथी' या मिठाईच्या दुकानाच्या मालकाने त्यांचा फोटो जाहीरातीवर पोश्टरबॉय म्हणून टाकला आहे. बिग बी येऊन त्यांनी मिठाई खरेदी केली असे त्यांना ग्राहकांसाठी भासवायचे आहे.