​भज्जीस्पोर्टचा न्यू ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 22:11 IST2016-03-28T05:11:05+5:302016-03-27T22:11:05+5:30

हरभजन सिंह यांच्या ‘भज्जी स्पोर्ट’ या कंपनीला नवा ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर मिळालायं. हा नवा ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर कोण, माहितीयं? अहो, शिखर धवन याचा मुलगा झोरावर धवन..

BhajjiSport's new brand ambassador !!! | ​भज्जीस्पोर्टचा न्यू ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर!!!

​भज्जीस्पोर्टचा न्यू ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर!!!

भजन सिंह यांच्या ‘भज्जी स्पोर्ट’ या कंपनीला नवा ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर मिळालायं. हा नवा ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर कोण, माहितीयं? अहो, शिखर धवन याचा मुलगा झोरावर धवन..खुद्द भज्जीने रविवारी झोरावरचा क्युट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात फोटोत झोरावरच्या हाती भज्जी स्पोर्टची ब्रॅण्डेड बॅट दिसते आहे. या फोटोखाली भज्जीने मस्तपैकी कॅप्शनही लिहिजे आहे...अभिनंदन. भज्जी स्पोर्टचा न्यू बॅ्रण्ड अ‍ॅम्बिसीडर झोरावर धवन...माय क्यूट लिटल चॅम्पियन....अर्थात याक्षणाला झोरावर भज्जीस्पोर्टचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर व्हायला फार लहान आहे. मात्र त्याने दिलेली पोझ बघता, झोरावर खरोखरच भज्जीस्पोर्टचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर बनेल, यात काही शंका नाही...होय ना झोरावर???

Web Title: BhajjiSport's new brand ambassador !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.