बीबरचा न्यूड फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 15:08 IST2016-03-29T22:08:34+5:302016-03-29T15:08:34+5:30
ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक जस्टिन बीबरने इंस्टाग्रामवर त्याच्या प्रवासाचे ६.३ कोटो फॉलोअरला अनेक फोटो शेअर केले. त्यात त्याचा एक नग्न फोटो देखील असल्याने खळबळ उडाली आहे.

बीबरचा न्यूड फोटो
ग रॅमी पुरस्कार विजेता गायक जस्टिन बीबरने इंस्टाग्रामवर त्याच्या प्रवासाचे ६.३ कोटो फॉलोअरला अनेक फोटो शेअर केले. त्यात त्याचा एक नग्न फोटो देखील असल्याने खळबळ उडाली आहे. फोटोखाली त्याने लिहले की, एका सरोवरच्या ठिकाणी हा फोटो काढला आहे. मात्र त्याने त्या ठिकाणाचे नाव सांगितले नाही. बीबर सध्या वर्ल्ड टूरवर असून, कॅलिफोर्निया येथे त्याचा लवकरच जाहिर कार्यक्रम होणार आहे.