बीबरने शेअर केला एक्स गर्लफेंडसोबतचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:40 IST2016-04-02T04:40:21+5:302016-04-01T21:40:21+5:30
पॉप स्टार जस्टि बीबरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून, त्यात तो एक्स गर्लफ्रेंड सेलेना गोमेजसोबत दिसत आहे.

बीबरने शेअर केला एक्स गर्लफेंडसोबतचा फोटो
प प स्टार जस्टि बीबरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून, त्यात तो एक्स गर्लफ्रेंड सेलेना गोमेजसोबत दिसत आहे. आश्चर्य बाब म्हणजे फोटोत दोघेही एकमेकांना किस करताना बघावयास मिळत आहेत. त्यामुळे फोटो का शेअर केला असावा यावर सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे. बीबरने फोटो कॅप्शनमध्ये लिहले की, हा फोटो २०११ मध्ये शेअर केला होता. त्यावेळी १५ मिनिटापेक्षा कमी वेळात या फोटो ३५०,००० लाईक्स मिळाल्या होत्या. दोघेही २०१० ते २०१४ दरम्यान एकमेकांना डेट करत होते. मात्र नंतर बीबरचे अफेअर करदाशिया स्टार्ससोबत सुरू असल्याची चर्चा रंगली. अन् दोघांमध्ये ब्रेकअप झाले.
![justin bebar]()