आठवीत शिकणाऱ्या मुलीचे सुंदर हस्ताक्षर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 20:44 IST2016-09-24T15:14:28+5:302016-09-24T20:44:28+5:30
प्रकृति मल्ला असे सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या त्या मुलीचे नाव आहे.

आठवीत शिकणाऱ्या मुलीचे सुंदर हस्ताक्षर
सुरुवातीलाच या मुलीचे हस्ताक्षर पाहिले तर कुणालाही ते टाईप केल्यासारखेच वाटते. तिने ते स्वत: च्या हाताने लिहीलेले आहे अशा विश्वासच बसत नाही. लहानपणापासूनच तिचे हे वळणदार अक्षर आहे. त्यामुळे जगभरात या मुलीच्या हस्ताक्षराची चर्चा होत आहे. केवळ आठवीत शिकणारी ही मुलगी आहे. प्रकृति मल्ला असे त्या मुलीचे नाव आहे.