बाबा एक विचारू का,...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:31 IST2016-01-16T01:07:50+5:302016-02-09T08:31:59+5:30
Light Mood मुलगा : बाबा एक विचारू का, तुम्ही रागावरणार नाही ना..? बाबा : नाही रागावणार.. विचार ना...
.jpg)
बाबा एक विचारू का,...
Ligh t Mood मुलगा : बाबा एक विचारू का, तुम्ही रागावरणार नाही ना..?
बाबा : नाही रागावणार.. विचार ना बेटा.
मुलगा : आपलं आडनाव 'वाघ' आहे तरी पण तुम्ही मम्मीला का घाबरता?
बाबा : अरे बेटा, तुझ्या मम्मीचे माहेरचे आडनाव 'वाघमारे' आहे!
बाबा : नाही रागावणार.. विचार ना बेटा.
मुलगा : आपलं आडनाव 'वाघ' आहे तरी पण तुम्ही मम्मीला का घाबरता?
बाबा : अरे बेटा, तुझ्या मम्मीचे माहेरचे आडनाव 'वाघमारे' आहे!