अबब! 23.1 कोटी रुपयांत बुफेटसोबत लंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 15:57 IST2016-06-12T10:27:34+5:302016-06-12T15:57:34+5:30
अखरे 34,56,789 डॉलर्सची (23.1 कोटी रु.) सर्वाधिक बोली लावून एका ‘निनावी’ व्यक्तीने वॅरेन बुफे ट यांच्यासोबत ‘प्रायव्हेट लंच’ केले

अबब! 23.1 कोटी रुपयांत बुफेटसोबत लंच
ज ातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक वॅरेन बुफेट त्यांच्या चॅरिटी कामांसाठी प्रसिद्ध आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथील बेघर लोकांना मदत करणाऱ्या संस्थेला निधी उभारण्यासाठी त्यांनी ‘खाजगी भोजना’चा लिलाव आयोजित केला होता.
सवार्धिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला वॅरेन बुफे ट यांच्यासोबत ‘प्रायव्हेट लंच’ करण्याची संधी मिळणार होती.
एका वेबसाईटवर पाच दिवस बोली लावण्यात आल्या. अखरे 34,56,789 डॉलर्सची (23.1 कोटी रु.) सर्वाधिक बोली लावून एका ‘निनावी’ व्यक्तीने बाजी मारली.
2012 साली एवढ्याच किंमतीची बोली लावण्यात आली होती. एखाद्या चॅरिटीला मदत करण्याच्या उद्देशाने ‘खाजगी भोजणा’साठी मोजलेली ही सर्वाधिक किंम आहे.
बुफेट त्यांच्या पत्नीच्या प्रित्यर्थ सुरू करण्यात आलेल्या ‘ग्लाईड फाउंडेशन’साठी निधी उभारण्यासाठी अशा प्रकारच्या ‘खाजगी भोजना’चे आयोजन करतात. सॅनफ्रान्सिस्कोमधील गरीब आणि बेघर लोकांसाठी अन्न, आरोग्यसेवा, नोकरी प्रशिक्षण, निवारा देण्याचे काम या संस्थेतर्फे करण्यात येते. मागच्या आठ विजेत्यांपैकी सहा जणांनी दोन मिलियन डॉलर्सपेक्षा (13.3 कोटी रु.) अधिक बोली लावलेली आहे.
‘बर्कशायर हॅथवे’चे सर्वेसर्वा वॅरेन बुफेट यांनी अशा लंचच्या माध्यमातून 20 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त निधी गोळा केला आहे.