वाढदिवसासाठी ऐश मुंबईला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:48 IST2016-01-16T01:16:06+5:302016-02-07T07:48:30+5:30

ऐश्वर्या सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या...

Ash to Mumbai for birthday | वाढदिवसासाठी ऐश मुंबईला

वाढदिवसासाठी ऐश मुंबईला

्वर्या सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी व्हिएन्ना येथे असून तिचा वाढदिवसही जवळ आला आहे. १ नोव्हेंबर रोजी ती तिचा वाढदिवस फॅमिलीसोबत सेलिब्रेट करणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी ती मुंबईला परतणार आहे. वाढदिवस फॅमिलीसोबत आणि आराध्यासोबत जल्लोषात साजरा करण्यात येणार असल्याचे तिने सांगितले आहे.

Web Title: Ash to Mumbai for birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.