अर्शदची पत्नी मारियाही बनली लेखिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 08:05 IST2016-03-03T15:05:06+5:302016-03-03T08:05:06+5:30
मारियाचे ‘फ्रॉम माय किचन टू युवर्स’ या पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन झाले.
(2).jpg)
अर्शदची पत्नी मारियाही बनली लेखिका
ध्या बॉलिवूडमध्ये ट्रेंड आहे तो पुस्तक लिहिण्याचा. मग ते किचनच्या टीप्स देणारे पुस्तक का असे ना! या पुस्तकांमध्ये आता अर्शद वारसी याची पत्नी मारिया गोरट्टी हिच्या पुस्तकाचीही भर पडली आहे. मारियाचे ‘फ्रॉम माय किचन टू युवर्स’ या पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन झाले. यावेळी अर्शद जाम खुशीत दिसला. अर्शद व मारियाची दोन्ही मुलेही या सोहळ्याला हजर होती. सोहेल खान, तिस्का चोपडा, मंदिरा बेदी, मसाबा, किरण राव आदींनी मारियाला तिच्या या बुक लॉन्चसाठी शुभेच्छा दिल्या.
![]()