शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 17:25 IST

आपला आगामी चित्रपट मणिकर्णिकाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री कंगना राणौत सध्या बीझी असल्याचे पाहायला मिळते. सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेली कंगना आपल्या बिनधास्त स्वभावासोबतच चॉइस ऑफ ड्रेसिंगसाठीही चर्चेत असते.

आपला आगामी चित्रपट मणिकर्णिकाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री कंगना राणौत सध्या बीझी असल्याचे पाहायला मिळते. सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेली कंगना आपल्या बिनधास्त स्वभावासोबतच चॉइस ऑफ ड्रेसिंगसाठीही चर्चेत असते. मग कंगनाचा रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक. तसेच एखाद्या इव्हेंटमधील ट्रेन्डी लूक. कंगना नेहमीच आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना भूरळ घालत असते. 

आगामी चित्रपट मणिकर्णिकाच्या प्रमोशन्ससाठी मागील काही दिवसांपासून कंगना अनेक सुंदर साड्यांमध्ये दिसून आली आहे. परंतु काही दिवसांपासून कंगनाने साड्यांपासून ब्रेक घेतला असून ती हटके आउटफिट्स ट्राय करताना दिसून येत आहे. कंगना एका प्रसिद्ध क्लोथिंग ब्रँडची ब्रँड ऐम्बॅसिडर असून याच ब्रँडसाठी ऑर्गनाइझ करण्यात आलेल्या एका फॅशन शोमध्ये कंगनाने रॅम्प वॉक केलं. 

फॅशन शोमध्ये शो स्टॉपर असलेल्या कंगनाने रॅम्पवर ऑलिव्ह ग्रीन कलरचा सुंदर फ्लोई लूक असलेला गाउन वेअर केला होता. त्याचबरोबर मोकळ्या केसांसोबत तिने फ्लोरल टियारा, न्यूड सॅन्डल्स आणि न्यूड मेकअप लूक केला होता. क्वीन कंगना या आउटफिटमध्ये एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत होती. 

कंगनाचा हटके साडी लूक 

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBeauty Tipsब्यूटी टिप्सbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी