​अनुष्का नाही ही अभिनेत्री आहे विराटचे पहिले प्रेम !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 19:16 IST2016-05-25T13:46:53+5:302016-05-25T19:16:53+5:30

क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या संबंधांची चर्चा होत असतेचं. अनुष्कासोबतचे ब्रेकअप आणि नंतरचे पॅचअप, यावर खमंग चर्चा झाली. अनुष्का हेच विराटचे पहिले प्रेम आहे आणि ते त्याला मिळाले, असे तुम्हाला वाटत असेल. पण थांबा..असे मुळीच नाही...

Anushka is an actress Virat's first love !! | ​अनुष्का नाही ही अभिनेत्री आहे विराटचे पहिले प्रेम !!

​अनुष्का नाही ही अभिनेत्री आहे विराटचे पहिले प्रेम !!

रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या संबंधांची चर्चा होत असतेचं. अनुष्कासोबतचे ब्रेकअप आणि नंतरचे पॅचअप, यावर खमंग चर्चा झाली. अनुष्का हेच विराटचे पहिले प्रेम आहे आणि ते त्याला मिळाले, असे तुम्हाला वाटत असेल. पण थांबा..असे मुळीच नाही. विराटचे पहिले प्रेम अनुष्का नाही तर दुसरीच बॉलिवूड अभिनेत्रीी आहे. होय..अनुष्का भेटण्याआधी विराट जिच्या प्रेमात होता, ती अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. खुद्द विराटनेच एका मुलाखतीत हे रहस्य उघड केले. करिश्मा माझा ‘फर्स्ट क्रश’ होता, असे तिने सांगितले. एकेकाळी करिश्मा सुपरस्टार होती. तिच्यावर जीव ओवाळणाºयांची यादी बरीच लांब होती. यात विराटही सामील होता. पण अर्थात आला काळ बदललायं. आज विराट एक सुपरस्टार आहे आणि त्याच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे.
 

Web Title: Anushka is an actress Virat's first love !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.