फेसबुकचे आणखी एक अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:52 IST2016-01-16T01:18:40+5:302016-02-07T10:52:14+5:30
फेसबुकने कमी इंटरनेट वेगाच्या काळात एखादा मजकूर पटकन अपलोड व्हावा यासाठी ...

फेसबुकचे आणखी एक अपडेट
फ सबुकने कमी इंटरनेट वेगाच्या काळात एखादा मजकूर पटकन अपलोड व्हावा यासाठी नवीन अपडेट आणले आहे. भारत, मॅक्सिको आणि ब्राझिल हे सध्या फेसबुकसाठी उघडते बाजारपेठ आहे. इथले वापरकर्ते बहुतांशी टू-जी इंटरनेट वापरतात. म्हणून त्यांचे मजकूर, छायाचित्र आणि व्हिडिओ अपलोड होत असताना जास्त डेटा खर्ची होतो. फेसबुकच्या या अपडेटमुळे त्यांना या देशांमध्ये जास्त वापरकर्ते भेटणार आहेत. फेसबुक प्रामुख्याने जो मजकूर छायाचित्र किंवा व्हिडिओ अपलोड करीत असतो ते वापरकर्ता कुठल्या वेगाचा इंटरनेट वापरतो त्यावर अंवलबून असते. कमी वेगाच्या इंटरनेटला अपलोड उशिराने होतो. त्यासाठी हे अपडेट कामी येणार आहे.