​अंकिता लोखंडेचे बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 16:53 IST2016-04-20T11:23:42+5:302016-04-20T16:53:42+5:30

अभिनेता सुशांतसिंह राजपूत पाठोपाठ त्याची एक्स गर्लफे्र ण्ड अंकिता लोखंडेही मोठ्या पडद्यावर लवकरच झळकणार असून बॉलिवूडमध्ये पदापर्ण करतेय. 

Ankita Lokhande's debut in Bollywood soon | ​अंकिता लोखंडेचे बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण

​अंकिता लोखंडेचे बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण

िनेता सुशांतसिंह राजपूत पाठोपाठ त्याची एक्स गर्लफे्र ण्ड अंकिता लोखंडेही मोठ्या पडद्यावर लवकरच झळकणार असून बॉलिवूडमध्ये पदापर्ण करतेय. 
लोकप्रिय टीव्ही मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्ये अंकिता आणि सुशांतसिंह राजपूत झळकले होते. या मालिकेच्या माध्यमातून ही जोडी घराघरात पोहचली होती.

या जोडीने पडद्यावर आणि पडद्यामागे आपल्या चाहत्यांच्या मनात एक छाप सोडली आहे. पण आता ही जोडी वेगळी झाली आहे. काही दिवसांपर्वीच सुशांत-अंकिताचं बे्रकअप झालं आहे. सुशांतसिंह राजपूतने ‘काय पो छे’ या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. आता अंकिताही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एका स्क्रिप्टवर काम करीत आहे. अंकिता ही स्क्रिप्ट लवकरच साईन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Web Title: Ankita Lokhande's debut in Bollywood soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.