अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने शेअर केला स्वत:चा न्युड फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 16:54 IST2016-06-17T11:24:00+5:302016-06-17T16:54:00+5:30
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची लहान मुलगी रिया कपूरने स्वत:चा न्युड फोटो चक्क इन्स्टाग्रामवर शेअर करून बोल्ड असल्याचा प्रत्यय दिला.

अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने शेअर केला स्वत:चा न्युड फोटो
ब लिवूड अभिनेता अनिल कपूरची लहान मुलगी रिया कपूरने स्वत:चा न्युड फोटो चक्क इन्स्टाग्रामवर शेअर करून बोल्ड असल्याचा प्रत्यय दिला. रिया कपूर ही सोनम कपूरची लहान बहिण आहे. रियाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन सर्वांनाच चकित केले आहे.
![]()
य फोटोत ती पाण्यात नग्न होऊन तरंगताना दिसत आहे. हा फोटो पाहून तो रियाचाच आहे, असे लक्षात येत नाही. पण या फोटोची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच रियाचे लग्न ठरले आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत बोहल्यावर चढणारेय. रिया सिनेनिर्माती आहे. अभय देवल आणि सोनम कपूर यांना घेऊन तिने 'आइशा' हा सिनेमा बनवला होता.