अॅँजेलिनाने इसिसला ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 15:39 IST2016-03-27T22:39:54+5:302016-03-27T15:39:54+5:30
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने आयएसआयएसला मानवाचा शत्रु म्हणून संबोधले आहे. तिने सांगितले, की वॉर जोनमध्ये जगातील सर्वात भयावह दहशतवादी ग्रुप इसिस सेक्स अटॅक्सचा शस्त्राच्या रु पात वापर करत आहेत.
.jpg)
अॅँजेलिनाने इसिसला ठणकावले
ह लिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने आयएसआयएसला मानवाचा शत्रु म्हणून संबोधले आहे. तिने सांगितले, की वॉर जोनमध्ये जगातील सर्वात भयावह दहशतवादी ग्रुप इसिस सेक्स अटॅक्सचा शस्त्राच्या रु पात वापर करत आहेत. याबाबतचे तिने लॉर्डस कमेटीला पूरावेसुध्दा दिले आहेत. मागील दिवसांत तिने इराक-सीरियाच्या अशा भागांचा दौरा केला होता, जिथे युध्दाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अँजेलिना जोली अभिनेत्री तसेच मानवी हक्क कार्यकर्तीसुध्दा आहे. ती यापूर्वीसुध्दा अशा दौºयावर गेलेली आहे.