अ‍ॅन्ड द आॅस्कर गोज टू....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 03:23 IST2016-02-29T10:23:57+5:302016-02-29T03:23:57+5:30

 आॅस्कर पुरस्कारांचे ग्लॅमर, रुतबा आणि प्रेस्टीज पाहता जगभरातील सिनेरसिकांचे लक्ष आॅस्कर सोहळ््याकडे असते. कोणत्याही अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे आपल्यालाही एक 

And the Oscar go to ... | अ‍ॅन्ड द आॅस्कर गोज टू....

अ‍ॅन्ड द आॅस्कर गोज टू....


/>           आॅस्कर पुरस्कारांचे ग्लॅमर, रुतबा आणि प्रेस्टीज पाहता जगभरातील सिनेरसिकांचे लक्ष आॅस्कर सोहळ््याकडे असते. कोणत्याही अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे आपल्यालाही एक दिवस आॅस्कर अ‍ॅवॉर्ड मिळावा असेच स्वप्न असते. नॉमिनेशन्स दाखविल्यानंतर जेव्हा पुरस्कार प्रदान करण्याची वेळ येते आणि, अ‍ॅन्ड द आॅस्कर गोज टू.... असे शब्द कानावर पडतात तेव्हा नॉमिनीजच्या काळजाचा ठोकाच चुकतो एवढी जबरदस्त क्रेझ अन झिंग या आॅस्कर अ‍ॅवॉर्डर्ची आहे.
              यंदाचा८८ वा अ‍ॅकॅडमीक अ‍ॅवॉर्ड सोहळा लॉस एंजिलिसमध्ये सिनेताºयांच्या झगमगाटात संप्पन झाला. अनेक चित्रपटातील कलाकार, टेक्निशिअन या अ‍ॅवॉर्डसाठी नॉमिनेट होते. अखेर पुरस्कारांवर स्वत:ची छाप उमटविण्यास काही लकी स्टार्सच नशिबवान ठरले. 
         
          बेस्ट अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड : -  लीओनार्डो डिकॅप्रिओ याला द रिवेनन्ट या चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड मिळाला. गेल्या बारा वर्षापासुन मी आॅस्करसाठी स्पिच तयार करतोय असे लीओनार्डाे याने पुरस्कार स्वीकारताना सांगितले.
           बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अ‍ॅवॉर्ड            :- ब्राई लार्सन  (रुम )           
         बेस्ट मुव्ही अ‍ॅवॉर्ड                 : - स्पॉटलाईट
         बेस्ट डिरेक्टर अ‍ॅवॉर्ड             : - अलेजान्ड्रो इनारिटू (दि रेवेनन्ट)
         बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड    : - मार्क रेलन्स ( ब्रीज आॅफ स्पाईस)
         बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्ट्रेस अ‍ॅवॉर्ड   : -  अलीसीया विकांडर 
                                                           ( द डॅनिश गर्ल )
         बेस्ट व्हीज्युअल इफेक्ट अ‍ॅवॉर्ड  : - एक्स मशिन
         बेस्ट सिनेमॅटोग्राफी अ‍ॅवॉर्ड         : - इमॅन्युअल लुबेझ्की ( द रेवेनन्ट)
         बेस्ट अ‍ॅनिमेटेड फिचर अ‍ॅवॉर्ड     : - इनसाईड आऊट
         बेस्ट डॉक्युमेंटरी फिचर अ‍ॅवॉर्ड    : - अ‍ॅमी
            

Web Title: And the Oscar go to ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.