मार्च महिन्यात होणाºया ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:05 IST2016-01-16T01:05:52+5:302016-02-05T14:05:33+5:30
मार्च महिन्यात होणार्या ऑल इग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणे हेच माझे लक्ष्य आहे. दुखापत...

मार्च महिन्यात होणाºया ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये...
म र्च महिन्यात होणार्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणे हेच माझे लक्ष्य आहे. दुखापतीतून सावरताना मी मानसिकदृष्ट्या अधिक परिपक्व झालो आहे. शिवाय माझी आक्रमकता देखील वाढल्याने मी पदक जिंकण्याच्या इराद्यानेच कोर्टवर उतरणार आहे, असा आशावाद बॅडमिंटन खेळाडू अजय जयराम याने व्यक्त केला आहे.

