​आलियाचे पहिले प्रेम होतं...मराठमोळा तरुण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 05:56 IST2016-03-15T12:49:31+5:302016-03-15T05:56:24+5:30

 बॉलिवूडची क्यूट अ‍ॅक्ट्रेस म्हणून ज्या नायिकेची ओळख आहे, ती म्हणजे आलिया भट.

Alia's first love was ... Marathamalla Tarun .. | ​आलियाचे पहिले प्रेम होतं...मराठमोळा तरुण..

​आलियाचे पहिले प्रेम होतं...मराठमोळा तरुण..

 
ॉलिवूडची क्यूट अ‍ॅक्ट्रेस म्हणून ज्या नायिकेची ओळख आहे, ती म्हणजे आलिया भट. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच तीचे नाव अनेकांशी जुळले. सध्या तीचे नाव बी टाऊनचा हॅण्डसम हंक सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. वरुण धवन, अर्जून कपूरसह आलियाचे काही दिवस अफेर होते. मात्र तिघांच्या अगोदरही आलियाच्या आयुष्यात एक तरुण होता. तो म्हणजे अली दादरकर. एकेकाळी आलिया या मराठमोळ्या तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. 

Web Title: Alia's first love was ... Marathamalla Tarun ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.