श्री श्री रविशंकर नंतर बाबा रामदेवने केली सनी लियोनीला आरबीआय गव्हर्नर बनविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 19:33 IST2016-06-22T13:53:39+5:302016-06-22T19:33:37+5:30
श्री श्री रविशंकर नंतर आता बाबा रामदेवने सनी लियोनीला आरबीआय गवर्नर बनविण्याची मागणी केली आहे.
.jpg)
श्री श्री रविशंकर नंतर बाबा रामदेवने केली सनी लियोनीला आरबीआय गव्हर्नर बनविण्याची मागणी
श री श्री रविशंकर नंतर आता बाबा रामदेवने सनी लियोनीला आरबीआय गवर्नर बनविण्याची मागणी केली आहे.
जर देशात बाबांची चलती राहिली तर खरच सनी लियोनी आरबीआयची पुढील गवर्नर बनू शकते.
जागतिक योगा दिनी सनी लियोनीचे नाव आरबीआय गवर्नर पदासाठी बाबा रामदेवने सुचविले. या अगोदर श्री श्री रविशंकर यांनी सनी लियोनीला आरबीआय गवर्नरसाठी उपयुक्त असल्याचे भाष्य केले होते.
बाबा रामदेवने आपल्या वक्तव्यात असे म्हटेल आहे की, देशाच्या कोणताही आर्थिक विकास हवा असेल तर तो फक्त सनी लियोनी प्रदान करु शकते, जी आज युवकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. यासाठी सनीच्या लोकप्रियतेवर कोणताच प्रश्न चिन्ह निर्माण होऊ शकत नाही.
आजचा युवक जेव्हा सनी लियोनीच्या हस्ताक्षराच्या नोटा पाहिल, तर त्याला खूप आनंद होईल, आणि तो ते हस्ताक्षर असलेल्या नोटा घेण्यासाठी उत्सुक असेल, ज्यामुळे त्याची व्यापार आणि नोकरीमध्ये रुची वाढेल. आणि रुची वाढली म्हणजे विकास तर आपोआपच होईल. यासाठी विकासासाठी सनी लियोनीच योग्य आहे, असे ठाम मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे.