आदिनाथ व सोनालीची हिंदी शॉर्ट फिल्म हिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 05:52 IST2016-03-16T12:52:58+5:302016-03-16T05:52:58+5:30
आजची तरुणाई ऐश म्हणजे आयुष्य समजतात आणि त्या ऐशोआरामासाठी सर्व काही विसरतात.

आदिनाथ व सोनालीची हिंदी शॉर्ट फिल्म हिट
आ ची तरुणाई ऐश म्हणजे आयुष्य समजतात आणि त्या ऐशोआरामासाठी सर्व काही विसरतात. पण असा काही क्षण येतो तेव्हा आयुष्यात केलेल्या चुकांची किंमत मोजावी लागते. यावर आदिनाथ कोठारी व सोनाली कुलकर्णी यांची ‘रिवाइंड’ ही शॉर्ट फिल्म सध्या यूट्यूबवर व्हायरल होत असून आतापर्यंत याला १९ लाख प्रेक्षकांनी पाहिले आहे.