एडेल सरोगेट मदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 16:13 IST2016-05-07T10:43:30+5:302016-05-07T16:13:30+5:30
गायिका एडेलने गे कपलसाठी एक धक्कादायक आॅफर ठेवली आहे. स्टेज परफॉर्म करताना तिने सांगितले की, मी गे कपलसाठी सरोगेट मदर बनायला तयार आहे.
.jpg)
एडेल सरोगेट मदर
ग यिका एडेलने गे कपलसाठी एक धक्कादायक आॅफर ठेवली आहे. स्टेज परफॉर्म करताना तिने सांगितले की, मी गे कपलसाठी सरोगेट मदर बनायला तयार आहे. स्टेजवर परफॉर्म करताना तिने दोन स्वीडिश गे फॅन्सला स्टेजवर बोलावले. या कपलने एडेलसमोर आई होण्यासाठी आमची मदत करशील का असा प्रस्ताव ठेवला. एडेलने देखील त्यांना लगेचच होकार देत सांगितले की, तुम्हाला जर मुलाची अपेक्षा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला मदत करेल. तसेच मला स्वीडिश व्यक्तीच्या मुलाची आई व्हायला आनंदच होईल, असेही तिने सांगितले.