एडम्स कस्टम अधिकाºयांवर नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 03:23 IST2016-03-16T10:23:11+5:302016-03-16T03:23:11+5:30
‘समर आॅफ ६९’चा प्रसिद्ध गायक ब्रायन एडम्स सध्या एयरपोर्टच्या कस्टम अधिकाºयांविषयी चांगलाच नाराज आहे. एडम्सने दावा केला की, कस्टम अधिकाºयांनी तपासणीच्या नावाखाली त्याच्या सर्वात आवडत्या गिटारचे नुकसान केले आहे.

एडम्स कस्टम अधिकाºयांवर नाराज
‘ मर आॅफ ६९’चा प्रसिद्ध गायक ब्रायन एडम्स सध्या एयरपोर्टच्या कस्टम अधिकाºयांविषयी चांगलाच नाराज आहे. एडम्सने दावा केला की, कस्टम अधिकाºयांनी तपासणीच्या नावाखाली त्याच्या सर्वात आवडत्या गिटारचे नुकसान केले आहे. एडम्स ‘गेटअप’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी वर्ल्ड टूरसाठी निघाला होता. मात्र एअरपोर्टवरच त्याची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या गिटारवर मार्कर चालविण्यात आला. एडम्सने इंस्टाग्रामवर हजारो डॉलर किंमत असलेला विंटेज १९५७ मार्टिन डी-१८ या गिटारचा फोटो शेअर करीत संताप व्यक्त केला. यावेळी एडम्सने सांगितले की, कस्टम अधिकाºयांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने माझ्या सर्व म्युझिकल इन्स्ट्रुमेंटवर हिरव्या रंगाचा मार्कर चालविला.
![bryan adams]()