पार्वती साकारणारी अभिनेत्री चक्क बिकीनीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 15:54 IST2016-05-31T10:24:26+5:302016-05-31T15:54:26+5:30
‘देवों के देव...महादेव’ मध्ये पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारिका भदौरियाला आपल्याला आठवत असेलच.

पार्वती साकारणारी अभिनेत्री चक्क बिकीनीत
‘ ेवों के देव...महादेव’ मध्ये पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारिका भदौरियाला आपल्याला आठवत असेलच.
![]()
सोनारिका काही दिवसांपूर्वी सुटी एन्जॉय करण्यासाठी बाहेर फिरायला गेली होती, तेव्हा तिथे तिने स्वत:वर बिकिनीत काही फोटो काढले, तिचे हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले, तेव्हा सोशल मीडियामधून तिच्यावर जोरदार टिका झाली.
बिकिनी घालणे खूप मोठी चूक आहे का? असं तिने म्हटलंय. यानंतर तिने हे फोटो डिलीट केले, आणि काही फोटोनंतर शेअर केले.
सध्या दक्षिण भारतातल्या सिनेमांमध्ये काम करतेय.