अभिनेत्री कॅट विंसलेट ला बालपणची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:47 IST
हॉलिवूड अभिनेत्री कॅट विंसलेटचा एक अनुभव फारच विचित्र आहे
अभिनेत्री कॅट विंसलेट ला बालपणची आठवण
हॉलिवूड अभिनेत्री कॅट विंसलेटचा एक अनुभव फारच विचित्र आहे. लहानपणी तिला तिच्या लूकवरून चिडवले जात असे. कॅट लहान असताना शरीराने भरभक्कम दिसत असल्याने तिला हा त्रास व्हायचा. मात्र ती सगळ्यांचीच लाडकी होती. एका सार्वजनिक कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना तिने हे सर्व अनुभव शेअर केले.