हॉलिवूड अभिनेत्री कॅट विंसलेटचा एक अनुभव फारच विचित्र आहे
अभिनेत्री कॅट विंसलेट ला बालपणची आठवण
/>हॉलिवूड अभिनेत्री कॅट विंसलेटचा एक अनुभव फारच विचित्र आहे. लहानपणी तिला तिच्या लूकवरून चिडवले जात असे. कॅट लहान असताना शरीराने भरभक्कम दिसत असल्याने तिला हा त्रास व्हायचा. मात्र ती सगळ्यांचीच लाडकी होती. एका सार्वजनिक कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना तिने हे सर्व अनुभव शेअर केले.
Web Title: Actress Kat Winslet remembers childhood