​अभिनेत्री करिना कपूर खानकडे गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 17:00 IST2016-06-01T11:30:00+5:302016-06-01T17:00:00+5:30

अभिनेत्री करिना कपूर खानकडे गुडन्यूज आहे. यापूवीर्ही करिना प्रेग्नंट असल्याची चर्चा होती.

Actress Kareena Kapoor Khan has Gudnews | ​अभिनेत्री करिना कपूर खानकडे गुडन्यूज

​अभिनेत्री करिना कपूर खानकडे गुडन्यूज

िनेत्री करिना कपूर खानकडे गुडन्यूज आहे. यापूवीर्ही करिना प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. पण यावेळी या चर्चेमध्ये तथ्य असल्याचे एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तात म्हटलेय. 

करिना आणि सैफची लंडनची सुट्टी ही करिनाच्या विश्रांतीसाठी होती, अशी माहिती व्हायरल झाली होती. याबाबत स्पॉटबॉयने अधिकृत जाणून घेण्यासाठी सैफ आणि सोहा अली खानची संपर्क साधला.

मात्र, दोघांनी यावर कोणतेही भाष्य केले नसले तरी बातमी फेटाळूनही लावलेली नाही.
करिना कपूर खानच्या या गुडन्यूजबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. यापूवीर्ही करिना प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. 

Web Title: Actress Kareena Kapoor Khan has Gudnews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.