अभिनेत्री डाशा पोलेन्कोवर मारहाणीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:29 IST2016-01-16T01:11:18+5:302016-02-05T07:29:30+5:30
ऑरेंज इज द न्यू ब्लॅकची अभिनेत्री डाशा पोलेन्कोवर एका अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याच्या आरोप

अभिनेत्री डाशा पोलेन्कोवर मारहाणीचा आरोप
ारहाणीचा आरोप
ऑरेंज इज द न्यू ब्लॅकची अभिनेत्री डाशा पोलेन्कोवर एका अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी डाशा सध्या कोर्टाच्या पायर्या झिजवताना दिसत आहे. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यानुसार, डाशाने मिशेल नावाच्या तरुणीच्या डोक्याला जबर मारहाण केली होती. शिवाय मिशेलच्या शरीरावर डाशाने नखाने ओरबळले असल्याचेही आढळले. मात्र डाशाच्या वकिलाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.