'सनराईज' कंपनीत सुमारे 200 जण मेणबत्त्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:07 IST2016-01-16T01:20:35+5:302016-02-08T04:07:37+5:30

 'सनराईज' कंपनीत सुमारे 200 जण मेणबत्त्या बनविण्याच्या कामात गुंतले असतात. 

About 200 people candles in 'Sunrise' company ... | 'सनराईज' कंपनीत सुमारे 200 जण मेणबत्त्या...

'सनराईज' कंपनीत सुमारे 200 जण मेणबत्त्या...

 &#
39;सनराईज' कंपनीत सुमारे 200 जण मेणबत्त्या बनविण्याच्या कामात गुंतले असतात. बरं या मेणबत्त्या किती प्रकारच्या? एक नव्हे, दोन नव्हे तब्बल 9 हजार 700 प्रकारच्या. येथे तयार होणार्‍या 70 टक्के मेणबत्त्या या परदेशात निर्यात होतात. हा उद्योग भावेश भाटिया यांनी सुरू केला आहे. भावेश जन्मत: अंध असून त्यांच्या कारखान्यात काम करणारे सर्व दोनशेच्या दोनशे कर्मचारीही अंध आहेत. पण डोळस माणसालाही लाजवेल असा हा उद्योग आहे.

Web Title: About 200 people candles in 'Sunrise' company ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.