AAHA... FRESH केंद्र सरकारने अत्यावश्यक उपाययोजना हाती घेताना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:36 IST2016-01-16T01:07:01+5:302016-02-05T13:36:28+5:30
AAHA... FRESH केंद्र सरकारने अत्यावश्यक उपाययोजना हाती घेताना आरोग्यसेवा अधिक सक्षम करताना 'एच1एन1' ...

AAHA... FRESH केंद्र सरकारने अत्यावश्यक उपाययोजना हाती घेताना...
AAHA ... FRESH केंद्र सरकारने अत्यावश्यक उपाययोजना हाती घेताना आरोग्यसेवा अधिक सक्षम करताना 'एच1एन1' विकाराने बाधित रुग्णांवर उपचार आणि आवश्यक चाचणी केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. बाधित रुग्णांवर उपचार करणार्या आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांसाठी पीपीई किट आणि 'एन 95' मास्कदेखील उपलब्ध केले जाणार आहेत. 'एच1एन1'वर गुणकारक ठरणार्या ओसेल्तामिविर गोळ्यांची पर्याप्त स्वरूपात उपलब्धता केली गेली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्या रुग्णालयांवर 'एच1एन1' बाधित रुग्णांसाठी पर्याप्त बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

