जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ७ पॉर्नस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:26 IST2016-02-04T05:56:51+5:302016-02-04T11:26:51+5:30

जगात पॉर्न व्यवसाय हा अतिशय मोठ्या प्रमाणात चालतो. दरवर्षी सुमारे १५० बिलीयन डॉलरची उलाढाल या पॉर्न व्यवसायात होत असते. यात काम करणाऱ्या स्टारलाही भरगोस पैसे दिले जातात. सर्वाधिक कमाई करणाऱ्या पॉर्नस्टार : १. जेन्न जॅम्सन : पॉर्न व्यावसायात जेन्न जॅम्सन ही सर्वात अधिक कमाई करणारी पॉर्नस्टार आहे. जॅम्सनला पॉर्न क्विन देखील समजले जाते. जॅम्सनचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३० मिलीयन डॉलर आहे. म्हणजेच भारतीय चलनात ही रक्कम १६४.५ कोटी इतकी आहे.२. टेरा पॅट्रीक : प्लेबॉय आणि पेन्टहाऊस या मॅगझिन कव्हरवर झळकलेल्या लिंडा एन्न हॉपकिन्स ही पॉर्न व्यवसायात टेरा पॅट्रीक या नावाने ओळखले जाते. ३५ वर्षीय टेरा पॅट्रीकची वार्षिक कमाई १५ मिलीयन डॉलर म्हणजेच सुमारे ८२ कोटी इतकी आहे. ३. जेसी जेन : जेसी जेन हे पॉर्नच्या दुनियेतलं आणखी एक मोठे नाव. अमेरिकन मॉडेल असलेल्या जेसीने टेरा पॅट्रीकला आपले आदर्श मानले आणि या व्यसायात पाऊल टाकले. अनेक पुरस्कार मिळवलेल्या या मॉडेलची वार्षिक कमाई ८ मिलीयन म्हणजेच ४३.८ कोटी इतकी आहे.४. ट्राकी लॉर्ड्स : एक विवस्त्र पॉर्नस्टार मॉडेल म्हणून ओळख असणाऱ्या ट्राकी ही एक गायिका आहे. तिची वार्षिक कमाई ७ मिलीयन डॉलर आहे.५. मारिया टाकागी : जपानी पॉर्न स्टार मारिया आता या व्यवसायातून निवृत्त झाली आहे. आपल्या नग्न फोटोमुळे ती भरपूर चर्चेत आली होती. वर्षाला ती ५ मिलीयन डॉलरची कमाई करायची.६. ब्री ऑलसन : पॉर्नच्या व्यवसायात सर्वात अधिक काम ब्री ऑलसनने केले आहे. तिचे हजारो व्हिडिओ आहेत. पॉर्न चित्रपटासोबतच तिने अनेक हॉलीवूड चित्रपटातही काम केले आहे. हिची वार्षिक कमाई ५ मिलीयन डॉलर इतकी आहे.सनी लिओन : बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या पॉर्नस्टार सनी लिओनची वार्षिक कमाई ८१ कोटी रुपये इतकी आहे.

7 pornstars with the world's highest gross | जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ७ पॉर्नस्टार

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ७ पॉर्नस्टार

ong style="color: rgb(70, 70, 70); font-family: 'arial unicode ms', sans-serif; font-size: 16px; line-height: 1.6em;">सनी लिओन : बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या पॉर्नस्टार सनी लिओनची वार्षिक कमाई ८१ कोटी रुपये इतकी आहे.

Web Title: 7 pornstars with the world's highest gross

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.