नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
Fact Check (Marathi News) Fact Check: काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहानगा मुलगा वाघापेक्षा आईला जास्त घाबरतो, असे दाखवण्यात आले आहे. पण यात एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. जाणून घ्या... ...
प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. या महाकुंभमध्ये अनेकजण सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात हार विकण्यासाठी इंदूरहून आलेली मोनालिसा व्हायरल झाली. ...
Fact Check Samay Raina KBC Rekha Joke Viral Video : 'कौन बनेगा करोडपती' शो मधील सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा डीपफेक म्हणजेच बनावट असल्याचे समोर आले आहे. जाणून घ्या सत्य. ...
Yogi Adityanath Akhilesh Yadav selfie Fact Check : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबत सेल्फी काढल्याचा दावा केला जात आहे ...
Fact Check: कांद्याचा रस प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होतं असा दावा करणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल झाला आहे. ...
परराष्ट्री मंत्री एस जयशंकर यांना ट्रम्प यांच्या शपथविधीतून बाजूला केल्याचा दावा केला आहे. ...
नरेंद्र मोदी यांच्या आवाजातील एक गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय, त्यात एका फेसबुक युजरने हे गाणे मोदींनीच गायल्याचा दावा केला आहे. ...
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो सैफ अली खान याचा हॉस्पिटलमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
फेसबुक युजर्सने हा व्हिडिओ शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये हे चित्र महाराष्ट्रातील आहे असा उल्लेख केला. ...
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाकुंभात गंगेत स्नान केल्याचा दावा करण्यात येत आहे. ...