शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
3
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
4
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
5
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
6
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
7
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
8
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
9
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
10
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
11
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
12
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
13
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
14
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
15
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
16
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
17
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
18
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
19
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
20
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार

नव्या प्रजातीच्या केसाळ गोगलगायीचा शोध ; ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे मोठे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:10 IST

उत्तरेकडील पश्चिम घाटात ‘लॅगोकाईलस हायाओ मियाझाकी’ ही लॅगोकाईलस कुळाची आढळलेली पहिली नोंद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवीन प्रजातीच्या केसाळ गोगलगायीचा शोध लावण्यास ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनच्या संशोधकांना यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी येथील निम-सदाहरित जंगलांमध्ये ही प्रजाती आढळली आहे. तिचे नामकरण स्टुडिओ घिबलीचे सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. तर, लॅगोकाईलस हायाओ मियाझाकीचे कॉमन इंग्लिश नाव तिच्या अढळ क्षेत्रावरून तिलारी हेरी स्नेल असे ठेवण्यात आले आहे.

उत्तरेकडील पश्चिम घाटात ‘लॅगोकाईलस हायाओ मियाझाकी’ ही लॅगोकाईलस कुळाची आढळलेली पहिली नोंद आहे. त्यासाठी ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनकडून  सातत्याने संशोधन करण्यात आले.  याबाबतचा शोधनिबंध जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. संशोधनामध्ये ठाकरे वाइल्डलाइफ  फाउंडेशनचे  संशोधक डॉ. अमृत भोसले, तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि स्वप्नील पवार, राजराता विद्यापीठ श्रीलंकाचे संशोधक  डॉ. दिनारझार्दे रहीम यांचा सहभाग आहे. 

वैशिष्ट्ये काय?पश्चिम घाटातील जंगलातील पानांच्या पालापाचोळ्यात आणि दगडांवर लहान गोगलगायींचा अधिवास आढळतो.जंगलातील वणव्यांमुळे त्याला धोका निर्माण होऊन त्या नामशेष होण्याची शक्यता आहे.लहान गोगलगायी या निसर्गाचा अनमोल ठेवा आहेत.  अन्नसाखळीत त्या महत्त्वाची भूमिका बजावतात.

English
हिंदी सारांश
Web Title : New Hairy Snail Species Discovered; Thackeray Wildlife Foundation Achieves Success

Web Summary : Thackeray Wildlife Foundation researchers discovered a new hairy snail species in Kolhapur's Tilari forests. Named after Hayao Miyazaki, the 'Tilari Hairy Snail' is the first of its kind found in the northern Western Ghats. This invaluable snail plays a crucial role in the food chain.
टॅग्स :wildlifeवन्यजीव