शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:19 IST

लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या स्वामी चैतन्यनंद सरस्वतीचे धक्कादायक चॅट समोर आले आहे.

Chaitanyananda Saraswati Case: लैंगिक छळाच्या आरोपानंतर दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्चचे व्यवस्थापक स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांना उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी, काही विद्यार्थिनींनी स्वामी चैतन्यनंद सरस्वती, ज्यांना पार्थ सारथी म्हणूनही ओळखले जाते त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या आरोपांनंतर शृंगेरी खंडपीठ, पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत १७ विद्यार्थिनींनी स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर लैंगिक छळ, धमकावणे आणि जबरदस्तीने स्पर्श करणे असे आरोप केले. त्यानंतर आता चैतन्यनंद सरस्वतीचा नवा कारनामा समोर आला आहे.

स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर छेडछाड आणि धमकी देण्यासारखे अनेक गंभीर आरोप आहेत. यातील सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे त्यांनी एका मुलीला दुबईतील शेखला विकण्याचा प्रयत्न केला. स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांनी स्वतःला देव म्हणून सर्वांसमोर आणलं होतं. पण त्याची काळी बाजू समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. स्वामी चैतन्यनंद यांच्या लीक झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटमधून धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनची फॉरेन्सिक तपासणी केली, ज्यामध्ये मुलींसोबत असंख्य अश्लील चॅट केल्याचे उघड झाले.

लीक झालेल्या चॅट स्वामी चैतन्यनंद एका विद्यार्थीनीला, तुझी ड्युटी पूर्ण झाली का? असं विचारलं. त्यावर विद्यार्थिनीने, मी माझ्या शिफ्टसाठी जातेय असं म्हटलं. दुसऱ्या एका चॅटमध्ये स्वामीने दुबईच्या शेखचा उल्लेख केला. चैतन्यनंद सरस्वतीने एका पीडितेला दुबईतील एका शेखला सेक्स पार्टनरची गरज आहे. तुझी चांगली मैत्रीण आहे का? असा मेसेज केला. त्यावर पीडितेनेमाझे कोणीच नाही, असं म्हटलं. त्यावर स्वामीने, हे कसे शक्य आहे? असा सवाल केला. पीडितीने कोणीच नाही म्हटल्यावर स्वामीने पुन्हा तुझी  वर्गमैत्रिण किंवा ज्युनियर आहे? असं  विचारलं.

दरम्यान, पोलीस तपासात स्वामी चैतन्यनंद ने तरुणींना 'बेबी', 'आय लव्ह यू' आणि 'आय अ‍ॅडॉर यू' असे मेसेज पाठवले होते आणि त्यांच्या दिसण्याबद्दल टिप्पण्या केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांच्या केसांचे आणि कपड्यांचे कौतुक केले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Swami Chaitanyananda: Shocking WhatsApp chats reveal Dubai Sheikh link, exploitation.

Web Summary : Swami Chaitanyananda arrested for sexual harassment; WhatsApp chats exposed his attempts to pimp a student to a Dubai Sheikh. He sent inappropriate messages, using terms like 'Baby' and commenting on their appearance.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस