तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यास दरवर्षी १ लाख गायींचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन देण्याचे ठरवले आहे. भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. ...
केसीआर हे पारंपरिक विचारांचे आहेत. राजा श्याम यज्ञ, चंडी यज्ञाबरोबरच त्यांनी जनतेच्या विकासासासाठी प्रार्थना केल्याचे त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात आले. ...
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी होऊन २२ नोव्हेंबरला माघार घेता येईल ...