Bhajan Lal Sharma : मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधरा राजे यांना बाजूला करून भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. ...
वसुंधराराजेंच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या असून कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. राजनाथ यांच्यासोबत विनोद तावडेही असणार आहेत. या दोघांना रिसिव्ह करण्यासाठी वसुंधरा राजे विमानतळावर जाण्याची शक्यता आहे. ...