दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून भाजपकडून रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोमवारी सोमलवाडा भागात पदयात्रा काढण्यात आली. ...
भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रोजगार हिरावला गेला. त्यासाठी भाजपाचे नेतेमंडळी जबाबदार आहेत, असा आरोप दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केला. ...
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्यस्थितीत त्यांच्या नावावर सुमारे सव्वा चार कोटींची संपत्ती आहे. ...
सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. ...