केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजप - सेना युतीला विरोध म्हणून मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी विजय मिळविला असून, त्यांनी कॉँग्रेसचे उमेदवार आसिफ शेख यांचा पराभव केला. ...
Maharashtra Assembly Election 2019मतमोजणीच्या सुरुवातीला चार ते पाच फेऱ्यांमध्ये शेख आसिफ सुमारे दोन हजार मतांनी आघाडीवर होते. नंतरच्या पंधरा मतमोजणी फेऱ्यांमध्ये त्यांची पीछेहाट होत गेली. अखेरपर्यंत मताधिक्य न वाढल्याने शेख यांना पराभवास सामोरे जावे ...
मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात संथ गतीने मतदान झाले. मात्र दुपारनंतर मतदारांचा उत्साह दिसून आला. अनेक केंद्रांवर मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. ...
Maharastra Election 2019 नाशिक मध्य मतदारसंघात १ लाख ६४ हजार २९१ इतके पुरूष तर १लाख८३ हजार ८६६ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १०.६० टक्के मतदान झाले. ...
मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यांनतर आज एका उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष रिंगणात १३ उमेदवार उरले आहेत. गेल्या २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघातून १२ उमेदवारांनी निवडणूक लढवली ...
जलील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून, त्यांच्याच निर्णय अंतिम राहील असे सांगत ओवेसी यांनी वंचितमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले ...