भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळवलाय, पण यावेळी पक्षांतर्गत दुफळीमुळे उमेदवार पडला, तर सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. ...
जागावाटपानुसार कल्याण पश्चिम आणि डोंबिवली मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, कल्याण पूर्व आणि ग्रामीण मतदारसंघात कोण उमेदवार उभे करणार, याबाबतचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात आहेत. ...
कल्याण पश्चिममधील पक्षाच्या आमदाराविरोधात १० इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचा अहवाल मुलाखत घेणाºया पक्षाच्या मंडळीने पक्षाच्या कोअर कमिटीला दिला होता. ...
कल्याण पश्चिम मतदारसंघच युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला सोडल्याने आमदार पवार यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत. ...
कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो भाजपला सोडू नका. भाजपला हा मतदारसंघ दिल्यास शिवसेनेच्या इच्छुकांपैकी एक उमेदवार उभा केला जाईल, अशी मागणी करत शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाळीचा इशारा दिला होता. ...