विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताविरोधी वातावरणासह पक्षांतर्गत बंडाळीचा सामना भाजपला करावा लागत आहे, तर काँग्रेसलादेखील काही प्रमाणात बंडखोरांचा त्रास होत आहे. ...
व्यापमं घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेसने आधीच टीकेची झोड उठवली असताना केळकर यांच्या या विधानाने विरोधी पक्षाच्या हाती कोलितच मिळाले आहे. ...
मध्यप्रदेश निवडणुकांसाठी भाजपाने आपला जाहीरनामा शनिवारी वित्तमंत्री अरुण जेटली, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केला. ...
मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गेल्या 13 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या शिवराज सिंह चौहान यांची खुर्ची राहणार की जाणार याचीच चर्चा सध्या राज्यात होत आहे. ...
भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मध्य प्रदेशातल्या शाजापूरमध्ये एका जनसभेला संबोधित केलं आहे. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस खोटी आश्वासनं देऊन मध्य प्रदेशमध्ये सत्ता हस्तगत करू पाहते आहे. ...
मध्य प्रदेश विधानसभेची निवडणुकीमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून प्रत्येक मतदारसंघातील समीरकणांची आकडेमोड सुरू आहे. ...