नाशिक रोड: फटाक्याच्या गोदामाला आग, अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
नाशिक : नाशिकरोड शिंदे गाव शिवरात नायगाव रोडवर असलेल्या श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाच्या फटाक्याच्या गुदामात उसळला आगडोंब. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल