बीजू जनता दलाच्या खासदार चंद्राणी मुर्मू यांच्याबाबत असंच काही घडलं आहे. लोकसभा निवडणुकाच्या काही दिवस आधी चंद्राणी नोकरी शोधत होत्या. मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही. बीजेडीने त्यांना तिकीट दिलं आणि नशीबचं बदललं. ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ओडिशात बीजू जनता दलाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 21 पैकी 14 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. ...