शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी आधीच कर्जत जामखेड मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात पार्थ पवार यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास आमदारकीला पवार कुटुंबातील तीन उमेदवार राहण्याची शक्यता आहे. ...
लोकसभा निवडणुकीतील कामकाजासाठी वापर झालेल्या विविध घटकांच्या बिलांची तपासणी करून आठवड्याभरात पैसे अदा केले जाणार आहेत. बिले योग्य आहेत का? हे तपासण्यासाठी स्वतंत्र असे लेखाधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत् ...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या९ खासदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘निवडणूक याचिका’ दाखल झाल्या आहेत. खंडपीठातील ज्येष्ठतम न्यायमूर्ती या याचिका सुनावणीसाठी संबंधित न्यायपीठांकडे वर्ग करतील. त्यानंतर या निवड ...
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. जलील यांचे प्रतिस्पर्धी तथा बहुजन महापार्टीचे पराभूत उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ही याचिका दाखल केली. ...
अर्जुन खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांचं माझ्यावर इश्क असं म्हटले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. ...
याचिकेत नमूद करण्यात आले की, भाजप उमेदवार बिधूडी यांनी बिहारमधील मुजफ्फरपूर येथील पोलिस ठाण्यात दाखल भारतीय दंड संहिता ५०४, ५०६, १५३ आणि १५३ (अ) नुसार दाखल गुन्ह्यांची माहिती लपवली. ...