मुख्यमंत्रीपदावर मी कायम राहू इच्छित नाही. माझ्या पक्षाला मी तशी माहिती दिली आहे, असे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या शब्दात इन्स्ट्राग्रामवर आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना पराभवाने खचून न जाण्याचे भावनिक आवाहन शनिवारी केले. ...
रालोआ) सरकार दमदारपणे सेकंड इनिंग्ज सुरु करण्याच्या तयारीत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने महत्वाचे कायदे मंजूर करून घेण्यासाठी या सरकारला सुरुवातीचे किमान दीड वर्ष तरी विरोधी पक्षांच्या नाकदुऱ्या काढतच कारभार करावा लागणार आहे. ...