सोनिया म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे यावेळी माझ्यावर तुम्ही सर्वांना विश्वास दाखवला. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याप्रमाणेच सपा, बसपा, स्वाभिमान दलाच्या सहकाऱ्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. ...
राष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या (एनडीए) नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची वेळ आणि ठिकाण रविवारी नक्की झाल्यानंतर आता हे मंत्रिमंडळ कसे असेल हाच कमालीच्या औत्सुक्याचा विषय झाला आहे. ...