लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. ... लोकसभा निवडणुकीची धामधूम आता जोरात सुरु झाली आहे. उन्हाची तमा न बाळगता, सकाळ, सांयकाळी आणि रात्रीच्या सुमारास उमेदवार प्रचार करीत आहेत. ... पाण्यासाठी तहानलेल्या मीरा रोडच्या चंदे्रश अॅकॉर्ड इमारतीच्या रहिवाशांना पाण्यासाठी राजकारण्यांकडून केवळ खोटी आश्वासनेच मिळाल्याने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ... ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील दोन निवडणुकांत बंडखोरी फारशी झाली नसली, तरी काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. ... ठाण्यातील इंदिरानगर, रामनगर, कळव्यातील आतकोनेश्वर झोपडपट्टी यासह अन्य ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरातील महिलांचे चमू एकत्र येत आहेत ... लोकसभा निवडणुकांसाठी ठाणे मतदारसंघातून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत. ... सलमान खानपासून भाऊ कदमपर्यंत आणि कॅतरिना कैफपासून सई ताम्हणकर यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी मुंबई, ठाण्यातील उमेदवारांच्या प्रचारात २०१४ मध्ये दिसले होते. ...