अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २३ तर शिर्डीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे़ ... कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्प खऱ्या अर्थाने रखडले. ... निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात कुणीही काहीही निरोप दिले तरी काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनाच मतदान करा. स्था ... शिर्डी मतदारसंघातील मागील दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या लाटांवर झाल्या. ... निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली रखडलेल्या निळवंडे कालव्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लावला. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत निळवंडेबाबत समितीला माहिती होती. ... खासदार म्हणून काम करताना केंद्र सरकारकडून भरघोस निधी मिळवत मतदार संघाचा विकास साधता येतो. ... शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात २० उमेदवार उरले आहेत. ... शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष मित्र व मोठ्या भावाची भूमिका बजावत आहेत ...