प्रशासनाने पारदर्शी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला असतानाही बोगस मतदान झाल्याचे प्रकार समोर आले. मतदार जेव्हा मतदानासाठी केंद्रावर पोहचले तेव्हा त्यांच्या जागी आधीच दुसऱ्या बोगस मतदाराने मतदान केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची आपली तक्रारह ...
प्रशासनाने प्रत्येक मतदारांच्या घरी व्होटिंग स्लीप पोहोचविण्याचा निर्णय घेतला होता. नियमानुसार मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी स्लीप मतदारांपर्यंत पोहोचविणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. बहुतांश मतदान केंद्रावर व्होटिंग स्लीपचे गठ्ठे पडून असल्याचे प ...
उपराजधानीत पारा तापला असतानादेखील लोकसभा निवडणुकांच्या मतदानात मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. ४३.५ अंश सेल्सिअसवर पारा गेला असतानादेखील जवळपास ६० टक्के मतदानाची नोंद झाली. २०१४ च्या तुलनेत ...
राजकीय पक्षासाठी बूथप्रमुख हा खऱ्या अर्थाने निवडणुकीचा कणा असतो. तो उमेदवाराच्या प्रचार खऱ्या अर्थाने प्रत्येक मतदारापर्यंत करतोच, पण मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर बसून मतदारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम करतो. यंदा मतदार ...
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात ...
पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघात गुरुवारी मतदान शांततेत पार पडले. नागपूरमध्ये सकाळपासूनच नागरिकांचा प्रचंड उत्साह होता. सकाळी आणि सायंकाळी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. कडक उन्हामुळे दुपारी मात्र आराम केल्याच ...
मतदान केंद्रांवरील गर्दी कमी करा, त्याचे नियोजन करा. एवढेच नव्हे तर ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट मशीन बिघडल्याचे लक्षात येताच ती तातडीने बदला अशा सूचना मतदान केंद्र अधिकाऱ्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळत होत्या. कारण निवडणूक प्रक्रियेवर लाईव्ह ...
नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात निवडणुकांतील पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पाडले. प्रचंड उकाडा असतानादेखील निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार नागपुरात जवळपास ६२ टक्के मतदान झाले, तर रामटेकमध्ये ५६ टक्के मतदान झाले. ...