दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राहुल शेवाळे विरुद्ध आघाडीचे एकनाथ गायकवाड यांच्यात थेट लढत असली, तरी सोशल मीडियावर त्याचे पडसाद नाहीत ...
धारावीमधील भाषणात उद्धव ठाकरेंनी धारावीतल्या लोकांना चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे या विधानावर काँग्रेसने शिवसेनेशी खिल्ली उडवली आहे. ...
सत्तेवर आल्यावर अवघ्या दोन वर्षांत भाजपाचे पंचतारांकीत कार्यालय उभे राहते, मात्र पाच वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची एक वीटही रचली जात नाही. हे या देशातल्या आंबेडकरी जनतेचे दुर्दैव आहे अशी टीका काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांनी केंद्र ...