लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरूवारी (दि.११) ९३५ केंद्रांवर मतदान होणार आहे. रिंगणात असेलल्या पाच पक्षीय उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील ७ लाख ७२ हजार ९५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघात जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी (दि.९) दुपारी ३ वाजता संपणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर मतदार संघात ही मुदत सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. दरम्यान मतदान करणे सोपे जावे यासाठी जिल्ह्य ...
लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण रंगात आले आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या मतांमध्ये असलेला फरक आता उघड होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील मतदार काँग्रेसच्या काळातच ‘अच्छे दिन’ होते, अशा प्रतिक्रिया देऊ लागल्याने ...
काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी ...
निवडणूक निरीक्षक डॉ. सेल्वराज यांनी गडचिरोली येथे निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला व सर्व नोडल अधिकारी यांना त्यांच्या कामाविषयी निर्देश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते. ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी २०१४ आणि आताच्या निवडणुकीत सादर केलेल्या मालमत्तेच्या शपथपत्रात फरक आढळत आहे. ...
वडसा-गडचिरोली ही रेल्वेलाईन भाजपच्या कार्यकाळात मंजूर झाली. त्यासाठी जमिनींचे अधिग्रहणही सुरू झाले आहे. काही वनकायद्याच्या अडचणींमुळे थांबलेले हे काम सर्व अडचणी दूर करून लवकरच मार्गी लावल्या जाईल, आणि येत्या पाच वर्षात वडसा ते गडचिरोली हा रेल्वेमार्ग ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी २०१४ आणि आताच्या निवडणुकीत सादर केलेल्या मालमत्तेच्या शपथपत्रात फरक आढळत आहे. ...